Blog, Marathi News, News

Sadi Yojana कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत रेशन कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी

Sadi Yojana या लेख मधील माहिती वाचून तुम्हाला ही माहिती खोटी वाटेल परंतु ही बातमी खरोखरच खरी आहे.शासनाकडून नुकतीच घोषित करण्यात आलेल्या योजनेचे नाव मोफत साडी योजना आहे. या मोफत साडी योजना लाच कॅप्टिव्ह मार्केट योजना या नावाने देखील ओळखले जाते. महिलांना रेशन धान्यासोबत शासनाकडून पाच वर्षासाठी साडी मोफत दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी महिलांना […]