Ayushman Bharat card, Blog, News

Ayushman Bharat card: आनंदाची बातमी..! मोफत उपचारासाठी सरकार देत आहे 5 लाख रुपये, लगेच काढा हे कार्ड

Ayushman Bharat card: मित्रांनो,आजकाल तुम्ही तुमच्या कुटुंबीयांच्या किंवा नातेवाईकांच्या उपचारासाठी दवाखान्यात गेलात. तेव्हा तुम्हाला कळले असेलच की, उपचारासाठी खूप खर्च येतो.एक-दोन दिवसांच्या उपचारांवर लाखो रुपये खर्च होतात. मात्र आता सरकारने रुग्णालयाच्या खर्चातून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांच्या मोफत उपचारासाठी शासनाने अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे आयुष्मान भारत योजना   सर्वसामान्यांना […]